




ई-कॉमर्स ग्रोथ फॉर्म्युला — स्मार्ट ऑनलाइन विक्रीचा संपूर्ण रोडमॅप
📋 Product Description
ऑनलाइन व्यवसाय सुरू करायचाय किंवा आहे तो वाढवायचाय? हे २० प्रकरणांचं मराठी मार्गदर्शक तुम्हाला पाया रचण्यापासून स्केलिंगपर्यंत प्रत्येक पाऊल शिकवतं — योग्य प्रॉडक्ट निवड, Shopify स्टोअर, ब्रँडिंग, Facebook/Google/WhatsApp/ईमेल मार्केटिंग, कन्व्हर्जन, कार्ट रिकव्हरी, AOV वाढ, RTO नियंत्रण, रिटेन्शन आणि AI ऑटोमेशन.

